इस्त्रायलचा गाझापट्टीवर हल्ला

December 27, 2008 12:36 PM0 commentsViews: 1

27 डिसेंबर इस्त्रायलने गाझापट्टीवर हल्ला केला आहे. हा हल्ला लढाऊ विमानाने केला असून आत्तापर्यंत 150पेक्षा जास्त लोक ठार झाल्याची बातमी आहे. त्यात हमासचा एक मुख्य पोलीस अधिकारीही ठार झाला आहे.भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यानची तणावाची परिस्थिती पाहता ह्या हल्ल्याला महत्त्व प्राप्त झालंय.26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात इस्त्रायली लोकांना लक्ष करून नरिमन हाऊसवर हल्ला केला होता. त्यात अनेक इस्त्रायली नागरिक ठार झाले होते.

close