अरे दुष्काळ दुष्काळ !

April 18, 2013 5:14 PM0 commentsViews: 172

जमिनीला पडलेल्या भेगा, आटलेल्या विहिरी, उजाड रानमाळं यापलिकडचा दुष्काळ आम्ही पाहिला… कारण दुष्काळ म्हटला की, करुण कहाण्या ऐकवल्या जातात. पण या करुण कहाण्यांच्या पलीकडे दुष्काळाच्या झळा बसतात. दुष्काळग्रस्त काय दुखणं सोसतायत, त्यांच्या अडचणी,वेदना जाणून घेण्याचा हा प्रयत्न…

close