कोलकात्यामध्ये सचिननं साजरा केला वाढदिवस

April 24, 2013 12:12 PM0 commentsViews: 43

24 एप्रिल

कोलकाता : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस त्याचे चाहते मोठ्या उत्साहानं साजरा करत आहेत. कोलकात्यामध्ये क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालनं सचिनच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी सचिननं पत्नी अंजलीसह केक कापला. यावेळी काहीशा भावूक झालेल्या सचिननं चाहत्यांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमाला 100 अंध विद्यार्थीही उपस्थित होते.

close