गजनी उत्तम अ‍ॅक्शनपट – आमीर खान

December 27, 2008 2:08 PM0 commentsViews: 4

27 डिसेंबर, मुंबईआमीर खान सध्या खूश आहे तो गजनीच्या घवघवीत यशानं. आपलं यश त्यानं साजरं केलं ते नेटवर्क 18बरोबर. त्याच्याबरोबर सिनेमाची हिरॉइन असिनही होती. आमीर म्हणतो, "ओपनिंग चांगलं होईल अशी आम्ही आशा करत होतो. पण एवढं मोठ्या प्रमाणावर ओपनिंग हाईल याची कल्पना चौपटीनं जास्त ओपनिंग झालं आहे. खूप वर्षांनंतर गझनीच्या रुपानं आपल्याला चांगला अ‍ॅक्शन सिनेमा पहायला मिळाला आहे. गझनीत रोमान्स आहे, अ‍ॅक्शन आहे, विनोद आहे. त्यामुळेही तो लोकांना आवडला असावा. रिमेकमध्ये एक्सायटमेन्ट असते. सिनेमाच्या मार्केटिंगचाही फायदा झाला आहे."

close