देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आठवलेंची भेट

April 24, 2013 12:16 PM0 commentsViews: 20

24 एप्रिल

मुंबई : भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंची भेट घेतली. ही भेट आठवलेंच्या संविधान या निवासस्थानी झाली. सुमारे एक तास झालेल्या या सदीच्छा भेटीत दोघांमध्ये महायुतीच्या भुमिकेबाबत काही जुजबी चर्चाही झाली. सरकार विरोधातला जनतेच्या मनातला रोष संघटीत करण्यावर आपला भर असेल असं फडणवीस यांनी सांगितलं.

close