लातूरमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

April 1, 2010 12:30 PM0 commentsViews:

1 एप्रिल

लातूरमधील अहमदपूरमध्ये 21 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

या महिलेवर 11 जणांनी बलात्कार केल्याचे समोर आले.

या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली. पाच आरोपी अद्यापही फरार आहेत. या आरोपींविरूद्ध अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सगळे आरोपी 19 ते 22 वयोगटातील आहेत. महत्वाचे म्हणजे गेल्या दोन महिन्यांतीली अहमदपूर परिसरातील सामूहिक बलात्काराची ही तिसरी घटना आहे.

close