हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकासाठी आंदोलन

April 1, 2010 3:36 PM0 commentsViews: 9

1 एप्रिल

पुणे जिल्ह्यातल्या हुतात्मा राजगुरु स्मारकासंबंधित प्रशासनाच्या उदासीन भूमिकेचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय महिलांनी आज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला.

यावेळी प्रांताधिकार्‍यांना बांगड्यांचा आहेर देण्यात आला.

हुतात्मा राजगुरुंच्या स्मारकाच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचारावरुन सध्या तिथं वाद सुरु आहेत.

close