शिक्षण अधिकार कायद्याला विरोध

April 1, 2010 5:40 PM0 commentsViews: 4

1 एप्रिल

एकीकडे मोफत शिक्षणाचा अधिकार मिळाला असला तरी शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या काही संस्थांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीने दादरमध्ये या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढला. या मोर्चात अनेक शिक्षक आणि विद्यार्थीही सहभागी झाले होते.

या कायद्यातून समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळू शकणार नाही, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

close