पुणे वॉरियर्ससमोर अव्वल चेन्नईचं आव्हान

April 30, 2013 10:55 AM0 commentsViews: 4

30 एप्रिल

आयपीएलमध्ये आज पॉईंटटेबलमध्ये अव्वल असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसमोर आव्हान असेल ते तळाला असलेल्या पुणे वॉरियर्सचं..मॅच पुण्यात असली तरी पुणे वॉरियर्सला बलाढ्य चेन्नईला हरवणं सोप नक्कीच नसणार या हंगामातही चेन्नई सुपर किंग्ज तुफान फॉर्मात आहे. मॅच विनर खेळाडूंचा भरणा असलेल्या चेन्नईने गेल्या सलग पाच मॅच जिंकल्या आहेत. तर पुणे वॉरियर्सला 9 मॅचपैकी फक्त 2 मॅच जिंकता आल्या आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर पुणे टीमला पराभवाचा सामना करावा लागतोय.

close