महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत

May 1, 2013 3:09 PM0 commentsViews: 15

01 मे

एलबीटीच्या विरोधामागे दुराग्रह आणि राजकारण असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही टीका केलीय. आम्ही चर्चेसाठी अजूनही तयार आहोत. व्यापार्‍यांनी लोकांना वेठीला धरू नये, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

close