सरबजीतला परत आणण्यात सरकार अपयशी -मोदी

May 2, 2013 1:53 PM0 commentsViews: 8

02 मे

सरबजीत सिंगवर हल्ल्यानंतर भारताकडे वेळ होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दबाव आण्याची संधी होती मात्र भारताने असं केलं नाही. सरकार सरबजीतला जिवंत परत आणण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं अशी टीका गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली.

close