मुलाच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांना मदत

May 2, 2013 12:25 PM0 commentsViews: 41

02 मे

महाराष्ट्रात दुष्काळामुळे होरपळून निघत आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहे. सातारा येथील रहिवासी सचिन कुलकर्णी यांनी आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. त्यांनी या वाढदिवसाच्या निमित्त माण तालुक्यातील चारा छावणीला एक ट्रक कडबा पाठवून दिला. राज्यात एकीकडे दुष्काळामुळे जनता होरपळत असताना राज्यातील अनेक नागरिक अशा प्रकारे दुष्काळग्रस्तांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपत सकारात्मक संदेश देत आहेत.

close