होय,रेल्वे बढतीत मोठा भ्रष्टाचार -त्रिवेदी

May 4, 2013 12:00 PM0 commentsViews: 38

04 मे

भारतीय रेल्वेला भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे. रेल्वेत लाच दिल्याशिवाय बढती मिळत नाही अशी कबुली माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली. या प्रकरणात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केली.

close