राज्यकर्त्यांमध्ये सेवाभाव उरलेला नाही – अण्णा हजारे

March 25, 2011 2:23 PM0 commentsViews: 4

25 मार्च

सामाजिक दृष्टीकोन नाही म्हणूनच आमदार विधानसभेचं कामकाज चालू देत नाही अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. अण्णा हजारे कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांची चौकशी केली तर जमिनी हडप केल्याची अनेक प्रकरणं उघडकीला येतील फक्त सरकारने हिमत करण्याची गरज आहे असंही अण्णांनी म्हटले आहे.

close