हसन अलीला वॉरंट बजावला

April 20, 2011 3:00 PM0 commentsViews:

20 एप्रिल

कोट्यावधी रूपयांचा कर बुडवणार्‍या हसन अलीला बनावट पासपोर्ट प्रकरणी पाटणा कोर्टाने वॉरंट बजावला आहे. पाटणा पोलीस याप्रकरणी हसन अलीची पोलीस कोठडीही मागण्याची शक्यता वर्तवली जात होती पण आज हसन अलीची जामीन याचिका 29 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. हसन अली सध्या ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

close