‘जायकवाडी’चं पाणी नगरमध्येच अडलं !

May 7, 2013 2:52 PM0 commentsViews: 12

07 मे

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मुळा आणि भंडारदारातून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणाला पाणी सोडलंय. पण, हे पाणी मराठवाड्यात पोचण्याची आशा धूसर आहे. कारण हे पाणी नगर जिल्ह्यातल्या खुरसन गावात प्रवरा नदीच्या पात्रातच अडकलंय.

close