‘मराठी माणसावर अन्याय करणारं सरकार गेलं, याचा आनंद’

May 8, 2013 2:35 PM0 commentsViews: 11

08 मे

भाजप सरकार होते म्हणून नाही पण तिथले जे राजकीय नेते होते त्यांच्यामुळे मराठी माणसावर अन्याय झाला. महापालिका बरखास्त केली. असं हे अन्यायकारक सरकार गेलं. याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

close