मतदानाच्या दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी

February 6, 2012 9:06 AM0 commentsViews: 3

06 फेब्रुवारी

जिल्हा परिषद आणि महापालिका मतदानाच्या दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्या 7 फेब्रुवारी आणि 16 फेब्रुवारीला सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.7 फेब्रुवारीला 27 जिल्हा परिषदांसाठी तर 16 फेब्रुवारीला 10 महापालिकांसाठी मतदान होतं आहे. या दोन्ही दिवशी सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

close