हरभजनसिंग आयसीसीच्या 7व्या क्रमांकावर

January 1, 2009 9:37 AM0 commentsViews: 6

1 जानेवारी 2009भारताचा ऑफस्पीनर हरभजनसिंगसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच चांगली बातमी आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या टेस्ट बॉलर्स रँकिंगमधे हरभजनसिंगने 686 पॉईंट्ससह 7व्या क्रमांकावर झेप घेतलीय. त्यानेऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट लीला मागे टाकलयं. साउथ आफ्रिकेविरुध्दच्या टेस्ट सिरीजमधे झालेल्या निराशाजनक कामगिरीमुळं ब्रेट ली सातव्या क्रमांकावरुन नवव्या क्रमांकावर फेकला गेलाय. या क्रमवारीत 897 पॉईंट्ससह श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरनने आपलं अव्वल स्थान टिकवून ठेवलयं.

close