‘यंदा समाधानकारक पाऊस पडणार’

April 26, 2013 4:34 PM0 commentsViews: 37

26 एप्रिल

दुष्काळ होरपळणार्‍या दुष्काळग्रस्तांना हवामान खात्यानं दिलासा दिलाय. यंदा समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. देशातल्या महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातच्या काही भागात यंदा भीषण दुष्काळ पडलाय. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीमुळे या राज्यांना काहीसा दिलासा मिळालाय. पण,देशाच्या दक्षिण भागात विशेषत: केरळमध्ये कमी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

close