कोर्टातील जज‌ना पगारवाढ जाहीर

January 2, 2009 8:31 AM0 commentsViews: 13

2 जानेवारी 2009 हाय कोर्ट आणि सुप्रिम कोर्टच्या जजच्या पगारवाढ करण्यात आली आहे. नवीन पगार वाढीनुसार चीफ जस्टीसना एक लाख रुपये पगार मिळणार आहे. तर हाय कोर्टच्या चीफ जस्टीसला 90,000 रुपये तर हाय कोर्टाच्या जजना 80,000 रुपये पगार मिळणार आहे.

close