बेळगावात म. एकीकरण समितीचे 5 पैकी 2 उमेदवार विजयी

May 8, 2013 6:57 AM0 commentsViews: 26

08 मे

बेळगाव :सीमावर्ती भागात महाराष्ट्र एकीकरण समितीला मर्यादित यश मिळालं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे 5 पैकी 2 उमेदवार विजयी झाले आहेत. बेळगाव दक्षिणमधून संभाजी पाटील विजयी झाले आहेत. तर खानापूरमधून एकीकरण समितीचे अरविंद पाटील विजयी झालेत. बेळगाव ग्रामीणमध्ये मात्र एकीकरण समितीचे मनोहर किणेकर पराभूत झाले. भाजपच्या संजय पाटील यांनी त्यांचा सहा हजार मतांनी पराभव केलाय. स

close