राज अवस्थी प्रकरणाशी आपला संबंध नाही- नवाब मलिक

January 2, 2009 9:02 AM0 commentsViews: 28

2 जानेवारी मुंबईराजअवस्थी प्रकरणाशी आता आपला काहीही संबंध नाही असं कामगार मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केलय. राज अवस्थी यांच्यावर एमपीडीए लावला जाईल असं नवाब मलिक बोलल्याच म्हंटल गेल होतं. या प्रकरणात राज्याचे पोलीस महासंचालक अनामी रॉय यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे नवाब मलीक यांच्या या प्रकरणातल्या एकूणच भूमिकेवर संशय व्यक्त होतआहे. राज अवस्थी यांना पुढे करून माझे काही विरोधक माझ्याविरुध्द राजकीय वापर करत आहेत असा आरोप नवाब मलीक यांनी केला आहे.

close