नळेगाव बस स्फोटाचा आढावा

May 11, 2013 11:33 AM0 commentsViews: 65

11 मे

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात नळेगाव येथे एसटी बसमध्ये स्फोट झाला. हा स्फोट कशामुळे झाला हे अजूनही कळू शकले नाही. ज्या नळेगाव एसटी स्थानकावर हा स्फोट झाला तेथील काय परिस्थिती आहे याचा हा आढावा…

close