राज ठाकरेंना पाटणा कोर्टाचे समन्स

January 4, 2009 11:34 AM0 commentsViews: 10

4 जानेवारी पाटणाराज ठाकरे यांना पाटणा कोर्टानं समन्स बजावलं आहे. उत्तर भारतीयांच्या विरोधी मनसेच्या केलेल्या आंदोलना प्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांनाही कोर्टान समन्स बजावले आहे.फेब्रुवारी महिन्यात मनसेने उत्तर भारतीयांच्या विरोधात जे आंदोलन उभं केलं होतं. तसंच राज ठाकरे यांनी त्यादरम्यान जी प्रक्षोभक भाषण केली होती. याविरुद्ध देशभरात अनेक ठिकाणी राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले होते. याआधी जमशेदपूर, रांची याठिकाणहूनही असेच समन्स बजावण्यात आले होते.

close