अरुण गवळीला जामीन नाकारला

January 5, 2009 2:18 PM0 commentsViews: 8

5 जानेवारी, मुंबईआखील भारतीय सेनेचा प्रमुख अरूण गवळीचा जामीन मोक्का कोर्टानं नाकारला आहे. मुंबईतले कुर्ला इथले शिवसेनेचे नगरसेवक श्याम जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणी गवळी पोलिसांच्या ताब्यात आहे. जामसंडेकर यांच्या हत्येची 45 लाखांची सुपारी घेतल्याचा आरोप गवळीवर आहे.

close