नांदेडला होणार महसूल आयुक्तालय

January 6, 2009 5:12 AM0 commentsViews: 4

6 जानोवारी, नांदेडमुख्यमंत्री बदलताच सत्तेचे केंद्र आता लातूरऐवजी नांदेडकडे सरकत चाललं. आहे महसूल आयुक्तालय नांदेडला स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केला आहे. या निर्णयामुळं नांदेडकरांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तर दूसरीकडे लातूरकर मात्र निराश झाले आहेत. या निर्णयाच्या विरोधात सर्वपक्षीय समितीतर्फे आज लातूर आणि परभणी जिल्हा बंदच आवाहन करण्यात आलं आहे.

close