अर्थव्यवस्थेची ओबामांना चिंता

January 6, 2009 7:01 AM0 commentsViews: 2

6 जानेवारी, अमेरिकाअमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केलीये. बराक ओबामा यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती.त्यावेळी ते म्हणाले की अमेरिकेची आर्थिक परिस्थिती खराब आहे. जागतिक मंदीचं सावट अर्थव्यवस्थेवर दिसून येतंय. 2008 मध्ये अ मेरिकेमध्ये अनेक लोकांची नोकरी गेली. याधीही अमेरिकेला आर्थिक मंदीला सामोरं जावं लागलं आहे. त्याचप्रमाणं याही आर्थिक मंदीतून अमरिकेला मार्ग काढावाच लागेल कारण येत्या काही वर्षात याहीपेक्षा अधिक कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे.

close