बोरिवलीत बारवर धाड

January 6, 2009 3:05 AM0 commentsViews: 2

6 जानेवारी, मुंबईसोमवारी रात्री मुंबईतल्या बोरिवलीमध्ये एका क्लबवर मुंबई पोलिसांच्या सोशल बं्रॅचने धाड टाकली. या धाडीत एकशे चव्वेचाळीस लोकांना जुगार खेळताना अटक करण्यात आली . त्यामध्ये नऊ महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडुन सहा लाख सहासष्ट हजार रुपयेही जप्त करण्यात आले आहेत.

close