नाशिकच्या बिल्डिंगमध्ये बिबट्या

January 6, 2009 9:48 AM0 commentsViews: 4

6 जानेवारी नाशिकनाशिकमध्ये नागरी वस्तीत घुसलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आलं आहे. नाशिकच्या महात्मानगर भागातील पुण्यस्मृती बिल्डिंगमध्ये जिन्यात जाऊन हा बिबट्या लपला होता. वनविभाग, फायर ब्रिगेड आणि पोलिसांना या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे लागले. नाशिक शहरात बिबट्या घुसण्याची गेल्या 4 वर्षातली ही सातवी घटना आहे. व्हिडिओ पहा

close