ट्रॉम्बे परिसरात भीषण आग

January 6, 2009 6:21 PM0 commentsViews: 1

6 जानेवारी मुंबई मुंबइर्तल्या ट्रॉम्बे इथल्या चिता कॅम्पमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत 200 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. याआगीत एकाचा मृत्यू झाला आहे. फायर ब्रिगेडच्या जवानांचं आग विझवण्याचं काम सुरू आहे. जवळपास 15 गॅस सिलेंडरचा स्फोट या आगीत झालाय. तसंच मोठयाप्रमाणात वित्तहानी झाल्याचं समजतं.

close