हॅपी बर्थडे – ए.आर.रहमान

January 6, 2009 12:53 PM0 commentsViews: 6

6 जानेवारी, मुंबईप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांचा आज वाढदिवस आहे. ए. आर. रेहमानच्या यांच्या संगीताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या चाली या कठीण असतात. त्या चाली मात्र ऐकायला खूप गोड लागतात. गाणी ऐकताना त्यातून काही तरी अद्भूत गवसल्यासारखं वाटतं. कित्येक पारितोषिक ए. आर. रहमानने त्याच्या खिशात घातली आहे. संगीतात आजच्या घडीला कोणीही त्याचा हात धरणारं नाहीये. अशा या गुणी संगीतकाराला मानाचा मुजरा.

close