राज ठाकरेंना दिलासा

January 7, 2009 2:54 PM0 commentsViews: 2

7 जानेवारी जमशेदपूर न्यायालयाने राज ठाकरें यांच्यावर जमशेदपूर कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे आता त्यांना जमशेदपूर कोर्टात हजर राहण्याची गरज नाही. उत्तरभारतींयाच्या विरोधात राज ठाकरेंनी आंदोलन केलं होतं त्यामुळे त्यांच्या विरुद्ध जमशेदपूर कोर्टाने हे आदेश दिले होते.

close