ज्युनिअर मो.अझरूद्दीन सज्ज झालाय

January 7, 2009 4:41 AM0 commentsViews: 1

7 जानेवारी, कोलकाताक्रिकेटमध्ये आपली छाप सोडण्यासाठी मोहम्मद असादुद्दीन सज्ज झालाय. भारताचा माजी कॅप्टन मोहम्मद अझरूद्दीनचा असादुद्दीन हा मुलगा. क्रिकेटमध्ये आपलं वेगळं असं स्थान निर्माण करण्यासाठी 18 वर्षीय मोहम्मद असादुद्दीन सज्ज झाला आहे.कोलकात्याचं इडन गार्डन माजी भारतीय कॅप्टन मोहम्मद अझरूद्दीनसाठी लकी मैदान होतं. आणि आता याच मैदानावर त्याचा मुलगा असादुद्दीन कोलकाता नाईट रायडर्स टीमकडून खेळण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपल्या मुलाच्या क्रिकेट कौशल्यात मोहम्मद अझरूद्दीनचा मोठा वाटा आहे. पण तरीही या दोघांच्या खेळामध्ये खूप फरक आहे. ज्युनियर अझरूद्दीन लेफ्टी बॅट्समन आहे आणि बॅटिंगमध्ये आक्रमकपणा त्याला जास्त आवडतो. असादुद्दीन आत्तापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटची एकही मॅच खेळलेला नाही. पण हैदराबादच्या क्लब

close