अशा खेळाडूंवर आजन्म बंदी घालावी -शरद पवार

May 16, 2013 1:56 PM0 commentsViews: 18

16 मे

उदयाला येणार्‍या नवोदित खेळाडूंना आयपीएलने ही चांगली संधी दिली आहे. त्यांना यामधून भरपूर आर्थिक पाठबळ ही मिळत आहेत तरीही जर खेळाडूंचा मोह सुटत नसेल तर ते धक्कादायक आहे अशी खंत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. अशा खेळाडूंवर आजन्म बंदी घातली पाहिजे अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

close