पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस स्वस्त

January 7, 2009 1:31 PM0 commentsViews: 1

7 जानेवारी दिल्लीपेट्रोल, डिझेल आणि एलपीजी म्हणजे घरगुती गॅसच्या किमती लवकरच स्वस्त होतील अशी घोषणा खुद्द पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी केली आहे. मात्र त्यासाठी 15 ते 20 दिवस वाट बघावी लागेल असंही त्यांनी म्हटलंय. त्यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

close