पुणे पॅसेजरने पूश ट्रॉलीला उडवलं

January 8, 2009 8:42 AM0 commentsViews: 1

8 जानेवारी सोलापूरसोलापुरात रेल्वेचा अपघात झाला आहे. सोलापूर येथील मोहळजवळ पुणे पॅसेजरने पूश ट्रॉलीला उडवलं. या अपघातात एक अभियंता ठार आणि 3 कर्मचारी जखमी झाले आहेत.

close