एव्हरेस्टवरून चित्तथरारक उडी

May 29, 2013 11:55 AM0 commentsViews: 59

29 मे

शेर्पा तेनसिंग आणि सर एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केल्याला आज साठ वर्ष पूर्ण होत आहे. शेर्पा तेनसिंग आणि सर एडमंड हिलरी यांनी एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं, त्याला आज साठ वर्ष पूर्ण होत आणि आता साठ वर्षांनंतर त्यांच्या या यशाला एका रशियन जंपरनं एव्हरेस्ट शिखरावरून उडी घेऊन सलाम दिलीय

close