हिरवी बेटं..!

May 30, 2013 3:22 PM0 commentsViews: 1077

दुष्काळी भागात सर्वत्र पाण्याची तीव्र टंचाई आहे. पण ज्या गावांमध्ये सरकारची इको व्हिलेज योजना राबवली गेली, त्या गावांनी मात्र दुष्काळाचा निर्धारानं सामना केलाय. भीषण दुष्काळात ही गावं हिरवी आहेत, महत्त्वाचं म्हणजे या गावांनी लोकांचं स्थलांतरही रोखलंय. अशाच या गावाचीही कहाणी हिरवी बेटं..!!

close