मोयाला पराभवाचा धक्का

January 8, 2009 2:47 PM0 commentsViews:

8 जानेवारी चेन्नईदोनवेळा चेन्नई ओपन जिंकणा-या मोयाला यावेळी पराभवाचा धक्का बसला आहे.चेन्नई ओपनमध्ये त्याला भारताच्या सोमदेवने पराभूत केलं. पहिला सेट मोयाने 6-4 असा जिंकला. त्यानंतर जिद्दीने खेळ करत सोमदेवने नंतरचे दोन सेट 7-5, 6-4 असे खिशात घातले. आता क्वार्टर फायनल त्याची गाठ क्रोएशियाच्या इवो कार्लाविझबरोबर पडणार आहे

close