शरद पवारांचीही चौकशी करा -मुंडे

May 31, 2013 3:36 PM0 commentsViews: 68

31 मे

आयपीएलच्या मुद्यावरून भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आयपीएलला सुरुवात केली त्यामुळे पवारांचीही चौकशी करा आणि इतकच नाही तर आयपीएलच्या 6 वर्षातील सगळ्या मॅचची चौकशी करा अशी मागणी मुंडे यांनी केली. तसंच बीसीसीआयचे जेवढे अध्यक्ष झाले त्यांचीही चौकशी करा अशीही मागणी मुंडे यांनी केली.

close