बोलणी फिस्कटली

January 9, 2009 5:54 AM0 commentsViews: 1

9 जानेवारी, दिल्लीतेल उत्पादन करणार्‍या कंपन्यांच्या अधिकार्‍यांचा संप आज तरी मिटेल असं दिसत नाही. कारण काल रात्री दिल्लीत उशिरापर्यंत चाललेली बैठक कुठलाही तोडगा न निघताच संपली. पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांच्यासोबत या संपकरी अधिकार्‍यांची बैठक झाली, मात्र या बैठकीतली चर्चा फिस्कटली. तातडीनं वेतनवाढ करून देण्याची अधिकार्‍यांची मागणी आहे.

close