महागई दरात घट

January 9, 2009 2:33 PM0 commentsViews: 2

9 जानेवारी, दिल्लीसत्तावीस डिसेंबरला संपलेल्या आठवड्यात महागाई दर आश्चर्यकारक रित्या खाली उतरला आहे. यावेळी महागाई दर 5.91 टक्के झालाय. गेल्या आठवड्यात महागाई दर 6.38 टक्क्यांपर्यंत घसरला होता. जीवनावश्यक वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या किमतींमध्येही घसरण जाणवतेय. तसंच रिझर्व्ह बँकेनं व्याजदरांमध्ये घट केल्यामुळे देखील महागाई दरात ही घट झाली आहे.

close