नेत्यांवर फक्त आरोप, सिद्ध झाल्यावर कारवाई करू -सुळे

June 11, 2013 2:23 PM0 commentsViews: 30

नाशिक 11 जून : राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे फक्त आरोप आहेत, ते अजून सिद्ध झालेले नाहीत कोर्टाच्या निकालानंतर निर्णय घेवू तसंच बदलावर कुणाचंही वर्चस्व नाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठीच हा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी दिली.

close