गप्पा अमृता नातूशी (भाग – 1)

January 13, 2009 6:30 AM0 commentsViews: 8

सलाम महाराष्ट्रमध्ये गायिका अमृता खाडीलकर-नातू आली होती. घराण्यातल्या संगीतकलेचा वारसा जपत, तिनं आपल्या गायनाची सीमा देशाबाहेरही नेलेली आहे. सलाम महाराष्ट्र ' मध्ये ती तिचे अल्बम्स, पुरस्कार आणि गाण्यातल्या अनुभवांविषयी बोलली. त्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

close