आता ट्रेनमध्ये एलसीडी पहा

January 10, 2009 7:07 AM0 commentsViews: 1

10 जानेवारी, मुंबईमुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करणार्‍यांसाठी एक चांगली चांगली बातमी आहे. पश्चिम रेल्वेनं लोकलमध्ये पहिल्यांदाच एलसीडी बसवलेत. पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण 67 लोकलच्या अनेक फेर्‍या होतात. या प्रत्येक लोकलमध्ये एका डब्यात 6 ते 8 एलसीडी बसविण्याचा विचार आहे, असं अधिकार्‍यांनी सांगितलं. या एलसीडींमुळं चाकरमान्यांना प्रवास करताना थोडाफार विरंगुळाही मिळणार आहे. प्रायोगिक तत्वावर एलसीडी बसविलेली लोकल आजपासून पश्चिम मार्गावर धावणार आहे.

close