महाराष्ट्र केसरीची फायनल

January 11, 2009 8:32 AM0 commentsViews: 118

11 जानेवारी कडेगावमानाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची फायनल संध्याकाळी कडेगावला रंगणार आहे. चंद्रहार पाटील आणि संदीप बारगुजे हे दोघे महाराष्ट्र केसरी पदासाठी झुंजणार आहेत. अहमदनगरच्या संदीप बारगुजे याने 2005 चा महाराष्ट्र केसरी सईद चाऊसला हरवत स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. संदीपची लढत 2007 चा महाराष्ट्र केसरी सांगलीच्या चंद्रहास पाटील याच्याशी होणार आहे.

close