‘इस्टर्न फ्री वे’ची सफर

June 13, 2013 1:50 PM0 commentsViews: 143

 

istren free wayमुंबई 12 जून : मुंबईकर ज्या इस्टर्न फ्री वेची वाट पाहत आहेत तो आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतोय. शहरांतर्गत असणारा देशातला हा दुसरा सर्वात मोठा फ्लायओव्हर आहे. या फ्लायओव्हरमुळे दीड तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होणार आहे. त्यामुळेच सर्वांना या फ्लायओव्हरबद्दल उत्सुक्ता आहे. नेमका कसा आहे हा फ्री वे या बद्दलच अधिक माहिती देतोय आमचा करस्पाँडंट उदय जाधव…

close