निसर्गतज्ज्ञ प्रशांत महाजन

November 12, 2008 1:32 PM0 commentsViews: 6

12 नोव्हेंबर हा पक्षी निरीक्षक आणि पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं त्यांच्या महत्त्वाच्या योगदानाविषयी बोलण्यासाठी बीएनएचएसचे सहाय्यक संचालक प्रशांत महाजन 'सलाम महाराष्ट्र'मध्ये आले होते. 'सलाम महाराष्ट्र'मधले दुसरे पाहुणे होते योग प्रशिक्षक प्रवीण बांदकर. त्यांनी दीपयोगाबद्दल माहिती सांगितली. .पुर्वी महाराष्ट्रासाठी ते क्रिकेटही खेळलेले आहेत.नंतर त्यांनी योगाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि आता ते योग गुरु म्हणून काम करताहेत. कोणतं काम ध्येय पूर्तीने करा हा संदेश त्यांनी दिला.

close