दीपयोग प्रशिक्षक प्रवीण बांदकर

November 12, 2008 6:22 AM0 commentsViews: 7

'सलाम महाराष्ट्र'मध्ये 'योग' या विषयावर निरनिराळे तज्ज्ञ माहिती सांगतात. 'सलाम महाराष्ट्र'मध्ये दीपयोग प्रशिक्षक प्रवीण बांदकर आले होते. दीयोगाची साधना कशी करावी, दीपयोग साधनेचं महत्त्व त्यांनी सांगितलं. एकाग्रतेसाठी दीपयोग किती महत्त्वाचा आहे, हेही प्रवीण बांदकरांनी सांगितलं. बी. के. अय्यंगारांचे शिष्य प्रदीप इंगळे यांच्याकडून प्रवीण बांदकर दीपयोग शिकले आहेत.

close